न्यायालयातील खोटे, प्रलंबित ८० सहस्र २२२ दावे निकाली !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरची ही आहे समाजाची नैतिकता !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरची ही आहे समाजाची नैतिकता !
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने चालू केलेल्या आंदोलनावर भाष्य केले.
गोवा शासन आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा हे धोरण लागू करता आले नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीचे लातूर प्रशासनाला निवेदन
या काळात सर्व तर्हेच्या मिरवणुकांवर बंदी घालावी, अशी सूचना कोरोना महामारीसंबंधी राज्यशासनाच्या तज्ञ समितीने शासनाला केली आहे.
जिल्ह्यातील सर्व नद्या भरून वहात आहेत. गेवराई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
आदिव्हाळ येथे पाण्याचा विसर्ग सुरळीत होण्यासाठी हल्लीच लाखो रुपये खर्चून नाल्याचा गाळ उपसण्यात आला आहे, तर नाल्याचे बांधकाम करून नाल्याची रूंदीही वाढवण्यात आली आहे
तालिबानने अफगाणी नागरिकांना घरातील १२ वर्षांवरील मुली आणि महिला यांची माहिती स्थानिक तालिबानी प्रमुखांकडे देण्यास सांगितले आहे. ‘या माहितीचे पुढे तालिबानी काय करणार ?’ याचा अंदाज सूज्ञ व्यक्ती सहज लावू शकते.
मानद पशूकल्याण अधिकारी विलास शहा यांची निवेदनाद्वारे मागणी
सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवा देणार्या, तसेच कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणार्या तलाठी निलिमा सावंत यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.