पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय !
अमेरिका, युनायटेड किंगडम, रशिया आदी १३ प्रमुख देशांच्या नेत्यांना टाकले मागे !
अमेरिका, युनायटेड किंगडम, रशिया आदी १३ प्रमुख देशांच्या नेत्यांना टाकले मागे !
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता वायूसेनेच्या विशेष विमानाने दाबोळी येथे आयएन्एस् हंस तळावर आगमन झाले. या ठिकाणी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे निधन होण्याचे प्रमाण ५ सप्टेंबर या दिवशी अचानक वाढले. ५ सप्टेंबर या दिवशी कोरोनाबाधित ५ रुग्णांचे निधन झाले आणि यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन झालेल्यांची एकूण संख्या ३ सहस्र २०८ झाली आहे.
सोलापूर शहरातील अनेक नागरिक गूढ आवाजाच्या भीतीने घराबाहेर पडले
जलप्रदूषणाचा गंभीर धोका ओळखून सरकारने कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी घालावी आणि शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन द्यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
राज्यपालांनी शारदामाता मंदिरालाही भेट देऊन उपस्थित साधूंशी संवाद साधला.
रस्त्यावर पाणी साचण्यास उत्तरदायी असणारे कंत्राटदार आणि याकडे कानाडोळा करणारे महापालिकेचे दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
संसदेने केंद्रशासनाच्या जीवनावश्यक वस्तू (सुधारणा अधिनियम) २०२० या अधिनियमाला संमती दिली आहे. या विधेयकाचा मसुदा लोकांचे अभिप्राय मागवण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. त्या निर्णयाची कार्यवाही सर्व गणेशोत्सव मंडळांनी करावी.
दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपट यांत काम करणार्या कलाकारांना आदर्श न मानता वास्तव जीवनाचे भान ठेवा !