शिवाजी विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी भगवा ध्वज फडकावण्यात यावा ! – युवासेनेचे कुलगुरूंना निवेदन
छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास सांगावा यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी करावी लागणे हे दुर्दैवी आहे !
छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास सांगावा यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी करावी लागणे हे दुर्दैवी आहे !
अजूनही कोरोना महामारी संपलेली नाही. त्यातच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच श्री गणेशचतुर्थीचा सणही जवळ आला असून या सणाला मोठ्या प्रमाणात गणेशभक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. त्यांच्या आरोग्याचा विचार करता हे केंद्र बंद करू नये.
अडचणी लक्षात घेऊन ‘रुग्णसेवा प्रकल्प मिरज’ यांच्याकडून ‘मांझी स्किलींग फाऊंडेशन मुंबई’ यांच्या सहकार्याने ३५ कुटुंबांना नगर वाचनालय येथे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
देशात अल्पसंख्य; मात्र गुन्हेगारी क्षेत्रात बहुसंख्य असणारे मुसलमान !
कोणत्याही समस्येच्या मुळावर घाव घालणे आवश्यक असते. मद्यबंदी घोषित झाली, तरी मद्यपींमध्ये घट होते किंवा ती पूर्णपणे यशस्वी होते, असे नाही, तर मद्यपी अवैध मार्गांचा अवलंब करतात. याचे कारण पुरुषांमध्ये मानसिक त्रासाला सामोरे जाण्याचे बळ न्यून असल्यामुळे…
बोडरे यांनी ‘रॅगिंग’, लैंगिक शोषण अशा प्रकारचे कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थी परिषदेकडे आली होती.
अनुमतीविना फलक लावले जातात, तसेच अनुमती घेऊन लावलेले फलक ठरलेल्या कालवधीत संबंधितांकडून काढले जात नाहीत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे थांबवण्यासाठी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नियमावली करण्यात आल्याचे ….
दिलीप शंकर खोत उपाख्य दादा खोत यांचे ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता वयाच्या ७४ व्या वर्षी पनवेल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कै. दादा खोत हे ‘श्री शिवगिरी सेवा संघ’ या आध्यात्मिक संप्रदायाचे संस्थापक आणि अध्यक्ष होते.
तरुणाला दोन पोलिसांनी त्याला दूरभाषवर बोलण्यात व्यस्त ठेवून २०० पायर्या चढून जाऊन वाचवले. त्या
फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी त्यांचा मृतदेह जम्मू-काश्मीर पोलिसांनी दफन करण्यापूर्वी तो त्यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.