‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणार्‍यांवर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे लातूर प्रशासनाला निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन देतांना गणेश पाटील

लातूर – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, सहभागी होणारे आणि साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीने निवासी उपजिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन दिले.