उतारवयातही उत्साही आणि तळमळीने सेवा करणार्या ८४ वर्षे वयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया चव्हाण !
८४ वर्षे वयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया चव्हाण यांच्या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
८४ वर्षे वयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया चव्हाण यांच्या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मालनताई भावपूर्णरित्या नामस्मरण आणि प्रार्थना करतात. त्या घरातील सर्व कामे सेवा म्हणून करतात. ‘प्रतिदिन सत्संग ऐकायला मिळावा’, अशी त्यांची तळमळ असते. सत्संगात सांगितलेल्या सर्व गोष्टी त्या लगेच कृतीत आणतात.
श्री. शरद भंगाळे यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आपण इतरांमध्ये पालट करू शकत नाही. आपण केवळ स्वतःला पालटण्याचे प्रयत्न करू शकतो. कुणी चुकत असले, तरी आपल्याला त्याला रागावण्याचा अधिकार नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मसत्संगांच्या चित्रीकरणाच्या वेळी सौंदर्यवर्धन सेवेविषयी सांगितलेली सूत्रे.
पू. बांद्रे महाराज यांच्या पुढील कार्याविषयी आणि पू. बांद्रे महाराज यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे यांच्याशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी केलेला वार्तालाप पाहूया. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी देहत्याग केला.)
बाबा घर, कार्यालय किंवा गुरुसेवा यांतील प्रत्येक कृती सेवा म्हणून करायचे. ते प्रत्येक कृती करण्यापूर्वी प्रार्थना आणि कृती झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करायचे. ते आम्हालाही तसे करायला सांगायचे. त्यामुळे त्यांना समाधान आणि आनंद वाटायचा.
सनातनच्या आश्रमात रहाणारे श्री. प्रदीप धाटकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. वैजंती मजली हिचा तृतीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. पद्मश्री मजली यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये.
ज्या हिंदुत्वनिष्ठांना धर्माची आतून ओढ आहे, त्यांनाच भेटण्याची बुद्धी गुरुदेव देतात’, अशी मला अनुभूती येते.