बालगुन्हेगारीची समस्या
आजूबाजूचे बिघडलेले वातावरण, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि चित्रपट यांतून दाखवले जाणारे फसवे जग यांमुळे अल्प वयात झटपट पैसा अन् सुख मिळवण्याच्या नादात ही मुले गुन्हेगारीकडे वळतात’…
आजूबाजूचे बिघडलेले वातावरण, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि चित्रपट यांतून दाखवले जाणारे फसवे जग यांमुळे अल्प वयात झटपट पैसा अन् सुख मिळवण्याच्या नादात ही मुले गुन्हेगारीकडे वळतात’…
राज्यभरातील आंदोलनानंतर भाजप आध्यात्मिक आघाडी मंदिरे उघडण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.
सर्वसामान्यांना येत असलेल्या अडचणी सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाच्या का लक्षात येत नाहीत ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ?
एकच गणपति बसवण्याचा स्तुत्य निर्णय घेणार्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श सर्वत्रच्या गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा !
जिल्ह्यातील ५ सहस्रांहून अधिक तपासण्या प्रतिक्षेत
गेली दोन वर्षे सातत्याने कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून कलाकारांवर निर्बंध लादले जात आहेत या विरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आले.
प्रभागातील विकासकामे आणि समस्या यांविषयी चकार शब्दही न काढणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या कामाविषयी किती उदासीन आहेत ?, हेच यावरून लक्षात येते.
‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून श्रीमद्भगवद्गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा सैन्य प्रशिक्षणामध्ये समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे; मात्र काँग्रेसने याला विरोध केला आहे.
१४.४.२०२० या दिवशी नगर येथील साधक धनराज विभांडिक यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या आजारपणात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.