‘रागावणे किंवा भांडण करणे’, यांमुळे आपली साधना व्यय होते !

पू. (निवृत्त) जिल्हा न्यायाधीश सुधाकर चपळगावकर

‘आपण इतरांमध्ये पालट करू शकत नाही. आपण केवळ स्वतःला पालटण्याचे प्रयत्न करू शकतो. कुणी चुकत असले, तरी आपल्याला त्याला रागावण्याचा अधिकार नाही. ‘रागावणे किंवा भांडण करणे’, यांमुळे आपली साधना व्यय होते.’ – पू. (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर, संभाजीनगर, महाराष्ट्र.