नगर येथे ४ सहस्र गोवंशियांची कातडी जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गायी, बैल आणि वासरे यांची हत्या होणे दुर्दैवी आहे ! कायदा आणि पोलीस प्रशासन यांवरील सामान्य माणसाचा विश्वास उडवणार्‍या या गोहत्या बंद होण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सविता भारत चौधरी यांचे पती भारत सुदाम चौधरी (वय ५७ वर्षे) यांचे ७ सप्टेंबर या दिवशी पुणे येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याने नागरिकांना दक्षतेची चेतावणी

राधानगरी, गगनबावडा आणि करवीर तालुका येथे जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतीवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाने याच्या विरोधात आवाज उठवला असून कर्मचार्‍यांना कामावर घेण्यासाठी तूर्तास एक दिवस ‘कामबंद’ आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

निधन वार्ता

राजगुरुनगर केंद्रातील सनातनचे साधक श्री. महेंद्रकुमार भावसार यांचे वडील ईश्वरदास रूपचंद भावसार (वय ८६ वर्षे) यांचे ७ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता दीर्घकालीन आजाराने निधन झाले.

काश्मीरमधील हिंदूंच्या मानवाधिकारांचा सन्मान का राखला गेला नाही ?

मला अपेक्षा आहे की, अफगाणिस्तानमध्ये तालिबान इस्लामी नियमांच्या आधारावर चांगल्या पद्धतीने शासन करील आणि त्याच्याकडून मानवाधिकारांचा सन्मान राखला जाईल, असे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.

हिंदु समाजाला हिणवणार्‍यांच्या विरोधात हिंदूंनी ठाम भूमिका घेणे आवश्यक ! – मारिया वर्थ, सुप्रसिद्ध लेखिका, जर्मनी

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषद – एक दुष्प्रचार’ या विषयावर ६ सप्टेंबर २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

‘कागदामुळे पर्यावरणाचा र्‍हास थांबत नसून पर्यावरणाची हानी होते’, हे माहीत नसलेले शिल्पकार !

रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आय.सी.टी.) केलेल्या शास्त्रीय प्रयोगानुसार १० किलो कागदाची मूर्ती १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित करते.