
पुणे – येथील राजगुरुनगर केंद्रातील सनातनचे साधक श्री. महेंद्रकुमार भावसार यांचे वडील ईश्वरदास रूपचंद भावसार (वय ८६ वर्षे) यांचे ७ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ सुना, ३ मुली, १ जावई, नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार भावसार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !