
सोलापूर – येथील सनातनच्या साधिका सविता भारत चौधरी यांचे पती भारत सुदाम चौधरी (वय ५७ वर्षे) यांचे ७ सप्टेंबर या दिवशी पुणे येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ सून असा परिवार आहे. सनातन परिवार चौधरी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता