
कोल्हापूर, ८ सप्टेंबर – गेल्या ३ दिवसांपासून होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीची पातळी वाढल्याने राजाराम बंधारा या वर्षी पाचव्यांदा पाण्याखाली गेला आहे. राधानगरी, गगनबावडा आणि करवीर तालुका येथे जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतीवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या संदर्भात नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मोकाट कुत्र्यांना आवरा !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !