परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘काळानुरूप मनुष्याचा आध्यात्मिक स्तर न्यून होऊ लागल्यावर मनुष्याला ईश्वराच्या अनुसंधानात राहून भावाच्या स्थितीत जाणे, देवाला अनुभवणे अशक्य होऊ लागले. प्रत्येक गोष्टीचा बुद्धीच्या स्तरावर अभ्यास होऊ लागला. त्यामुळे ‘मनुष्याला बुद्धीने तरी देव कळावा’, यासाठी विज्ञानाची निर्मिती झाली.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !