अ‍ॅमेझॉन’कडून ६०० चिनी आस्थापनांवर कायमची बंदी !

ऑनलाईन विक्री करणारे आस्थापन ‘अ‍ॅमेझॉन’ने ६०० चिनी आस्थापनांवर कायमची बंदी घातली आहे. त्यांच्याकडून अ‍ॅमेझॉनच्या धोरणांचे उल्लंघन करण्यात येत होते, असे अ‍ॅमेझॉनकडून  सांगण्यात आले आहे.

सायंती घोष डिजायनर स्टुडिओ आस्थापनाकडून देवतांची चित्रे असणार्‍या कपड्यांची ऑनलाईन विक्री

हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान करणार्‍या कपड्यांवर बंदी घातली पाहिजे ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने असे कपडे घातल्याने धार्मिकता वाढत नाही, तर धर्माचा अवमान होतो, हे हिंदूंच्या लक्षात येत नाही !

अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून महिला कल्याण मंत्रालय बंद !

भारतातील तालिबानीप्रेमी, महिला नेत्या, नामांकित महिला, तसेच जगभरातील महिला संघटना याविषयी बोलतील का ?

न्यायव्यवस्थेचे भारतियीकरण करणे आवश्यक ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांनीही भारतीय न्यायव्यवस्थेचे भारतियीकरण न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मंदिरातील कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’

गोव्यात शंभर टक्के लसीकरण झाल्यामुळे पर्यटकांत सुरक्षेची भावना ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकियांशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना गोव्यात पर्यटन चालू करण्याच्या दृष्टीने केले सुतोवाच !

मुंबईच्या लोकलगाड्यांवर विषारी वायूच्या साहाय्याने आक्रमण करण्याचा आतंकवाद्यांचा कट !

जोगेश्वरीतून ७ वा आतंकवादी अटकेत !