पाकमध्ये धर्मांधांकडून हिंदु तरुणीवर ३ मास सामूहिक बलात्कार आणि नंतर बलपूर्वक धर्मांतर !

पाकमधील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार कधी कृती करणार ?

सचिन वाझे यांना मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात भरती केले !

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

अमेरिकेकडून अफगाणिस्तानला ४ सहस्र ७१४ कोटी रुपयांच्या साहाय्यतेची घोषणा

अमेरिकेची गांधीगिरी ! हे म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखे आहे ! मानवतेच्या नावाखाली देण्यात येणारी ही रक्कम गरीब अफगाणी नागरिकांना मिळणार कि तालिबानी आतंकवादी ती स्वतःसाठी खर्च करणार, यावर कोण आणि कसे लक्ष ठेवणार ?

ख्रिस्ती धर्म स्वीकारलेली पत्नी, ३ मेहुण्या आणि त्यांचे पती यांनी धर्मांतरासाठी दबाव आणल्याची एका विवाहित हिंदु युवकाची तक्रार

बजरंग दलाकडून कारवाईची मागणी !

खनिज निधी योजनेविषयीच्या अधिसूचनेला गोवा शासनाने अनुमती न घेतल्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा ठपका

राज्यशासनाकडून ही योजना १ जानेवारी २०२१ या दिवशी अधिसूचित करण्यात आली होती.

साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जिल्हा न्यायालयांनी ग्रामीण नागरिकांशी संबंधित सूचना हिंदी भाषेतून प्रकाशित कराव्यात !

‘सांस्कृतिक गौरव संस्थान’च्या वतीने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नंजनगुडू (कर्नाटक) येथे प्राचीन मंदिर पाडल्यावरून काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

मुख्यमंत्री असतांना हिंदूंना पूज्य असणार्‍या गायीच्या हत्येचे समर्थन करणारे आणि गोमांस भक्षणाचा पुरस्कार करणारे सिद्धरामय्या यांना अचानक हिंदूंचा पुळका कसा काय आला ?