‘लव्ह जिहाद’ला लगाम घालणारा कायदा आणि त्याची उपयुक्तता !

आज उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्याने हिंदूंना मिळालेला थोडा दिलासा उर्वरित कोट्यवधी हिंदूंनाही मिळावा, यासाठी केंद्र सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा देशभरात लागू करावा !

आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा प्रत्येक भारतियाला अभिमान असला पाहिजे !

जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण सध्या मात्र इतर देशांकडे पहातो.

‘हिंदुत्व का श्रेष्ठत्व !’ या विषयावर विशेष इंग्रजी भाषेतून ‘ऑनलाईन’ परिसंवाद !

हिंदु धर्माची महती अनन्यसाधारण आहे. अनेक विदेशी लोकांनी हिंदु धर्माच्या आधारे स्वत:ची शारीरिक आणि मानसिक त्रासांतून मुक्तता करून घेतली, त्यामुळे अनेक विदेशी लोक हिंदु धर्म स्वीकारत आहेत.

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विजेवर चालणार्‍या दुचाकी वाहनांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !

‘रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात ते धन्य आहेत. अहंकारी माणूस रडत नाही. अहंकार अश्रू ढाळू देत नाही. अहंकार्‍याच्या वार्‍यालाही भाव उभा रहात नाही. भक्तीचा त्याला कधीच गंध येत नाही.’

‘कोरोना’ महामारीपासून रक्षण होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाविषयी ईश्वराने करवून घेतलेले चिंतन !

श्रीकृष्णाची परम भक्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरुदेवांची संकल्पशक्ती यांद्वारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘कोरोना’च्या महामारीतून साधकांचे संरक्षण व्हावे’ आणि साधकांची प्रतिकारक्षमता वाढावी, यासाठी नामजपादी उपाय म्हणून जप सिद्ध केला आहे.

कै.(सौ.) पार्वतीबाई मधुकरराव फोकमारे यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती

कै. (सौ.) पार्वतीबाई मधुकरराव फोकमारे यांचे (८.९.२०२१) या दिवशी मासिकश्राद्धाच्या त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भावभेट !

पू. बांद्रे महाराज आणि त्यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद येथे दिला आहे.

प्रेमळ, तळमळीने सेवा करणारे आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेले सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) !

प्रेमभाव, सत्याची कास धरणारे आणि सेवेची तळमळ असणारे ७५ वर्षे वयाच्या श्री. शिरीष देशमुख यांच्या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.