सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या सूक्ष्मातील जाणण्याच्या अफाट सामर्थ्याची साधिकेला आलेली प्रचीती !
२३.४.२०२१ या दिवशी पू. माईणकर आजींसाठी दिलेल्या एक मासाच्या औषधाच्या गोळ्या माझ्याकडून हरवल्या. ‘मी त्या गोळ्या कुठे ठेवल्या ?’, हे मला आठवत नव्हते. मी आणि २ साधिका दोन दिवस त्या गोळ्या शोधत होतो.