वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !
सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संस्था असून हे कार्य अर्पणदाते, हितचिंतक, विज्ञापनदाते यांनी दिलेल्या अर्पणावर चालते. सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात दैनंदिन कामकाजासाठी पेट्रोलवर चालणारी वाहने वापरण्यात येतात. सध्या पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे त्यावरील दुचाकी वाहने चालवणे खर्चिक झाले आहे. हा खर्च अल्प करण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमामध्ये विजेवर चालणार्या दुचाकी वाहनांची आवश्यकता आहे. पुढील सारणीत आस्थापनांनुसार आवश्यक असलेल्या वाहनांची संख्या आणि मूल्य दिले आहे.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील दुचाकी अर्पण देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास सौ. भाग्यश्री सावंत यांना संपर्क करावा.
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (२५.८.२०२१)