सातारा शहरातील काही भागांतील रस्त्यावरील बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले !

काही मासही झालेले नसतांना रस्त्यावरील खड्डे पुन्हा उखडले जाणे गंभीर आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांकडून पैसे वसूल करावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच जनतेची अपेक्षा !

राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने शिवव्याख्याते कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संकल्प सभेचे आयोजन !

ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमांतून यापुढे विविध उपक्रम राबवून कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, असा संकल्प विविध संघटनांनी या संकल्प सभेत केला.

भाजपच्या ‘रस्ता बंद’ आंदोलनानंतर बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या डागडुजीस प्रारंभ

रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले नव्हते का ?

लोकांनी अधिक संख्येने एकत्र येऊन साजरे केले जाणारे कार्यक्रम किंवा समारंभ टाळावे ! – डॉ. उत्कर्ष बेतोडकर

जर लोकांनी कोरोनाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे पाळली नाहीत, तर कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू शकते.

भूस्खलनावर उपाययोजना काढण्यासाठी एजन्सी नेमणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात इतर २-३ ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या.

सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या स्थानांतरास स्थगिती

एक कर्तव्यदक्ष आणि जनताभिमुख अधिकारी म्हणून म्हात्रे यांची समाजात ओळख आहे.

पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी जीव धोक्यात घालून वीज चालू करणार्‍या कर्मचार्‍यांचे करवीरच्या जनतेने केले अभिनंदन !

वीजवितरणच्या कर्मचार्‍यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही.

१० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या पुणे येथील साधक विद्यार्थ्यांचे सुयश !

नामजप आणि सत्संग यांमुळे मन स्थिर रहाण्यास साहाय्य झाले.

जनतेसाठी काही न करणार्‍यांना शासनकर्ते म्हणून निवडून देणारी जनताच सद्य:स्थितीला कारणीभूत आहे !

‘सर्व पक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून सात्त्विक केले असते, तर समाजात गुन्हे घडले नसते आणि गुन्हेगारांसाठी पोलीससंख्या वाढवा, सगळीकडे ‘सीसी टीव्ही’ कॅमेरे बसवा, न्यायालयांची संख्या वाढवा इत्यादींसाठी अनावश्यक खर्च करावा लागला नसता.

कोटी कोटी प्रणाम !

धर्मदास नरेंद्रबुवा हाटे, आयनी-मेटे, रत्नागिरी यांची आज पुण्यतिथी
सनातनच्या २९ व्या संत पू. (कै.) सौ. निर्मला होनप, रामनाथी आश्रम, गोवा यांची आज पुण्यतिथी