परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सर्व पक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून सात्त्विक केले असते, तर समाजात गुन्हे घडले नसते आणि गुन्हेगारांसाठी पोलीससंख्या वाढवा, सगळीकडे ‘सीसी टीव्ही’ कॅमेरे बसवा, न्यायालयांची संख्या वाढवा इत्यादींसाठी अनावश्यक खर्च करावा लागला नसता. काही न करणार्यांना शासनकर्ते म्हणून निवडून देणारी जनताच याला कारणीभूत आहे. तिलाच शिक्षा केली पाहिजे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !