
सावंतवाडी – येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा सेवेचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे रत्नागिरी येथे स्थानांतर करण्यात आले होते; मात्र ‘तहसीलदार म्हात्रे यांचे स्थानांतर होऊ नये’, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात होती. काही राजकीय पक्षांनी म्हात्रे यांचे स्थानांतर रहित न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणीही दिली होती. या पार्श्वभूमीवर १० जुलैला म्हात्रे यांच्या स्थानांतरास
१ वर्ष स्थगिती देण्यात आल्याचे समजते. एक कर्तव्यदक्ष आणि जनताभिमुख अधिकारी म्हणून म्हात्रे यांची समाजात ओळख आहे.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !