६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील कु. संहिता विलोभ भारतीय (वय ७ वर्षे) !

२५.८.२०२१ या दिवशी कु. संहिता विलोभ भारतीय हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि चुलत आजी (आईची काकू) यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांनो, ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढावी’, हीसुद्धा स्वेच्छाच असल्याने त्या विचारांत न अडकता ‘भाव’ आणि ‘तळमळ’ वाढवून साधनेतील आनंद घ्या !

‘माझी पातळी ६० टक्के व्हायला पाहिजे’, ही स्वेच्छा न्यून झाल्यावरच ‘देव ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत नेतो’, याचा अनुभव बर्‍याच साधकांनी घेतलेला आहे.

साधकांच्या प्रगतीचा विचार करणार्‍या आणि साधकांना आधार देणार्‍या मिरज येथील कु. सुरेखा आचार्य !

मिरज आश्रमातील साधकांना कु. सुरेखा आचार्य यांची जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमळ, उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणार्‍या नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे !

नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची मुलगी आणि नातू यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांतील अहंच्या पैलूंचे अचूक निरीक्षण करून त्यांना अहं निर्मूलन प्रक्रिया सोपी करून सांगणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘देवद आश्रमातील सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांना गुरुदेवांना अपेक्षित अशी साधकांची व्यष्टी साधना व्हावी’, याची पुष्कळ तळमळ आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

साधिका सूक्ष्मातून लहान मुलीप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणांशी बसणे, त्यांनी साधिकेला उचलून मांडीवर घेणे, साधिकेचा भाव जागृत होणे.

रत्नागिरी येथील ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर हिने ‘कोरोना’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नामजप केल्यावर प्रथम झोप येणे अन् झोपायला गेल्यावर मुखाने आपोआप नामजप चालू राहून आनंदाची अनुभूती येणे

मी नामजप करत आहे आणि माझ्या जिभेवर काहीतरी जडपणा जाणवत आहे’, असे मला वाटले.

‘गुरुसेवा’ हाच चेतनचा निरंतर ध्यास ।

श्रावण शुक्ल पक्ष तृतीया (११.८.२०२१) या दिवशी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त साधिकेने त्यांना दिलेल्या कवितारूपी शुभेच्छा पुढे दिल्या आहेत.