राज्यातील मंदिरे उघडण्याविषयी ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत चर्चा नाही
९ ऑगस्ट या दिवशी जनतेशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले होते. त्या अनुषंगाने ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत याविषयी निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती