
पुणे, १० ऑगस्ट – ‘पतंजलि स्टोअर’ उघडून देतो’, असे सांगून सायबर चोरांनी बाणेर येथील नागरिक आणि त्यांचा भाऊ यांचे ५ लाख ७० सहस्र रुपये लुबाडले. हा प्रकार २४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडला. तक्रारदाराने यासाठी बँक खात्यात पैसे भरले. त्यानंतर ना ‘एजन्सी’ मिळाली, ना पैसे परत मिळाले. हे पैसे सुजित कुमार आणि शिवशंकर यादव यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे आढळले असून पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले