‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नसल्याचे भासवणारा आणि हिंदूंना मुसलमानद्वेषी दाखवणारा ‘तुफान’ चित्रपट प्रदर्शित !

तुफान’सारखे चित्रपट बनवणे हे ‘लव्ह जिहाद’च्या कारवाया करणार्‍यांचे षड्यंत्रच आहे ! यातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हिंदुविरोधी साखळी कशी कार्यरत आहे, हे लक्षात येते ! अशा चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा !

गुरुपौर्णिमेनिमित्त अधिकाधिक गुरुसेवा करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २३ जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची सपत्नीक महापूजा !

आषाढीतील वारकर्‍यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायला मिळू दे ! – मुख्यमंत्र्यांची श्री विठुरायाला प्रार्थना, महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोलते दाम्पत्य यांचा सत्कार करण्यात आला.

संभाव्य तिसर्‍या लाटेत अधिक दायित्वाने काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना !

आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर प्रवास केला.

अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते संकेतस्थळावर प्रसारित केल्याप्रकरणी उद्योजक राज कुंद्रा यांना अटक !

अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते संकेतस्थळावर प्रसारित केल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक केली आहे. १९ जुलैच्या रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

नागपूर येथील ‘एस्.जे. एंटरप्रायजेस’कडून लोकांची फसवणूक !

फसवणूक करणार्‍यांकडून लुबाडलेला पैसा वसूल करून घ्यायला हवा !

कोरोनाच्या कडक निर्बंधांतही ठाणे येथे चालू असणार्‍या ३ डान्सबारचा परवाना रहित !

निर्बंध लागू असतांनाही डान्सबार चालू ठेवले जातात, यात पोलीसच अधिक दोषी आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे दोषी पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फच करायला हवे !

उत्तर महाराष्ट्र-मराठवाडा येथील धरण क्षेत्रांत पुरेसा पाऊस न पडल्याने चिंता वाढली !

जुलै संपत आला, तरी राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाणीटंचाईमुळे चिंता निर्माण झाली आहे. या वर्षी उत्तर महाराष्ट्रात पाऊस अल्प पडला आहे, तसेच पुणे विभागातील धरणांत पाणीसाठा अल्प आहे.

दहा वर्षांत राष्ट्र्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ सहस्र ६७९ कोटी रुपये बुडीत खात्यात !

बँकांनी उद्योजक आणि व्यावसायिक यांना अवाजवी कर्जवाटप केले. वसुलीसाठी दीर्घकाळपर्यंत सवलत दिली. खासगी बँकांप्रमाणे वसुली मोहीम राबवण्यास बँका अपयशी ठरल्या.