
नगर – प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात कथित वक्तव्य केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला होता. त्या खटल्यात संगनमेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला होता; मात्र आता महाराष्ट्र अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात २२ जुलै या दिवशी याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च