सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण
११ जुलैला ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र १२३ झाली आहे.
११ जुलैला ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र १२३ झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट
मंत्रीपदाचा लाभ निश्चितच कोकणच्या विकासासाठी करीन, अशी ग्वाही केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली.
भारतात फेसबूक, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान राखला पाहिजे; पण तसे होतांना दिसून येत नाही.
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ऑनलाईन’ मैत्री करून तरुणीकडून उकळले १० लाख रुपये तरुणी यातून बोध घेतील ही अपेक्षा !
मुंबई लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटाला १५ वर्षे झाली तरी आरोपींना अद्याप शिक्षा झाली नसल्याचे दुःख पीडित व्यक्त करत आहेत.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच कायदा करूनही त्याचा जनतेला लाभ होत नाही, हे चिंताजनक आहे.