पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍याची आत्महत्या !

पोलिसांनी आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, हे गंभीर आहे. पोलीस खात्याने याचा अभ्यास करून उपाययोजना काढणे अपेक्षित आहे.

लोकशाहीची लक्तरे !

आजच्या सत्ताधार्‍यांनी, म्हणजे कालच्या विरोधकांनीही अशीच कुकृत्ये केलेली असतात. त्यामुळे कोण कुणावर आणि काय कारवाई करणार ? ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’, अशी प्रत्येक राजकीय पक्षाची अवस्था झालेली दिसून येते.

संपूर्ण लसीकरणाविषयी धोरण आवश्यक !

बनावट लसीकरणाला आळा घालण्याविषयी तातडीने धोरण आखण्याचे आदेश देऊनही सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कोणताच निर्णय न घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

संभाजीनगर येथे कव्वालीचा कार्यक्रम घेतलेल्या ‘फार्महाऊस’ला जिल्हाधिकार्‍यांनी ठोकले टाळे !

एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेतल्याचे प्रकरण

सांगली येथे ८ जुलैपासून सर्व व्यावसायिक त्यांची आस्थापने चालू करत आहेत !

अत्यावश्यक सेवा वगळता इतर २० टक्के व्यवसाय ७० पेक्षा अधिक दिवस प्रशासनाने बंद ठेवले आहेत. बंद कालावधीत या घटकांना शासनाने कोणतेही साहाय्य केलेले नाही. भारतीय संविधानामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे.

अशांना कारागृहात डांबले पाहिजे !

देहली बार कौन्सिलने कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेला अधिवक्ता इक्बाल मलिक याचा परवाना तात्पुरता रहित केला आहे. इक्बालवर त्याच्या चेंबरचा वापर धर्मांतर आणि विवाह करून देण्यासाठी केल्याचा आरोप आहे.

प्रभु श्रीरामांनी मांस भक्षण केले, हा संपूर्णत: खोटा दुष्प्रचार आहे ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी, महामंत्री, अयोध्या संत समिती, उत्तरप्रदेश

हनुमानाने सीतामातेला सांगितले आहे, आपल्या वियोगात असतांना प्रभु श्रीरामांनी मध आणि उडीद यांचे सेवनही केले नाही. पर्वतीय क्षेत्रांत मध आणि उडीद हा ऋषिमुनींचा आहार असे.

बालकांना आहार देतांना पुढील सूत्रे लक्षात ठेवा !

लहान मुलांना आहार किती आणि कोणता द्यावा ? अशी विशिष्ट सारणी करता येत नाही; कारण प्रत्येक मुलाची आहार पचवण्याची क्षमता, शारीरिक आवश्यकता अन् प्रकृती वेगळी असते.

बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांचे लसीकरण होते; मात्र विस्थापित हिंदूंचे लसीकरण का होत नाही ? – जय आहुजा, ‘निमित्तेकम्’, राजस्थान

जोधपूरमध्ये (राजस्थान) काँग्रेसचे २ अल्पसंख्यांक आमदार आहेत. त्यांनी संघटित होऊन त्यांच्या मतदारसंघात विशेष कोविड केंद्राची उभारणी केली.