कोरोना विषाणू जात-धर्म पहात नाही, तर मग लसीकरणामध्ये धर्माच्या आधारे भेदभाव का ? – आनंद जाखोटिया, राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
देहलीचे मुख्यमंत्री कोरोना योद्धा असणार्या एका मुसलमान डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी जाऊन १ कोटी रुपये देतात, तर असे बलीदान करणार्या शेकडो हिंदु डॉक्टरांना असा सन्मान का दिला जात नाही ?