ऑक्टोबरपर्यंत राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रांसह (डोससह) लसीकरण पूर्ण होणार ! – मुख्यमंत्री

गोव्यात ‘टिका उत्सव’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई यांचा शपथविधी १५ किंवा १६ जुलैला होणार !

आपण जर लोकांना प्रेम दिले, तर उलटपावली किमान द्वेष वाट्याला येणार नाही एवढे नक्की.

ग्रामीण भागांत भ्रमणभाष मनोरे (टॉवर्स) उभारण्यासाठी भाडेदरात शासनाकडून ५ वर्षांसाठी १० टक्के कपात

सरकारी जागेमध्ये मनोरे उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते केवळ ना हरकत दाखला न देता थेट अनुमतीच देईल.

घरच्या घरी रोपांची निर्मिती करून लागवड करा !

एखाद्या झाडापासून नवीन रोप सिद्ध करण्यासाठी त्या झाडाचा कोणता भाग उपयोगी आहे, हे माहिती असणे आवश्यक आहे. काही झाडे फांद्यांपासून, काही बीपासून, काही मुळांपासून, तर काही पानांपासून करता येतात.

धर्मांतराचे षड्यंत्र थांबवण्यासाठी भारतात धर्मशिक्षण, धर्मातरबंदी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक ! – परिसंवादातील मान्यवरांची मागणी

‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या परिसंवादाअंतर्गत ‘धर्मांतराची वाढती समस्या : काय आहे उपाय ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले           

इंदूर येथील भक्तवात्सल्य आश्रमामध्ये प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

भक्तवात्सल्याश्रमामध्ये ७ जुलै या दिवशी प.पू. भक्तराज महाराजांचा जन्मोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोनाविषयीच्या नियमांमुळे या जन्मोत्सवाला ६० ते ७० भक्त उपस्थित होते.

अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन !

अभिनेते दिलीप कुमार यांचे दीर्घकालीन आजाराने वयाच्या ९८ व्या वर्षी सकाळी ७.३० वाजता निधन झाले. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांची पत्नी आणि नातेवाईक यांचे सांत्वन केले.

अकोला आणि परभणी येथे सरकारच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन !

विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित केल्याच्या निषेधार्थ ६ जुलै या दिवशी येथे परभणी महानगर भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आली.