
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील सनातनच्या साधिका सौ. सुरेखा दत्तात्रय काळुंगे यांचे सासरे ज्ञानेश्वर नाना काळुंगे (वय ९५ वर्षे) यांचे ३ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या पश्चात ६ मुले, ६ सुना, ३ मुली, ३ जावई, नातवंडे, पतवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार काळुंगे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !