साधना न करणार्‍या एका नातेवाइकांच्या तीव्र आध्यात्मिक त्रासाचे स्वरूप आणि त्यांच्या घराच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

तीव्र त्रास असणार्‍या व्यक्तीने साधना आणि नामजपादी उपाय केल्यास तिचा आध्यात्मिक त्रास हळूहळू न्यून होतो. हा लेख वाचल्यावर साधना आणि नामजपादी उपाय यांची अनिर्वायता लक्षात येते.

ऑनलाईन सत्संगाची ‘पोस्ट’ बनवण्याची सेवा करतांना रामनाथी आश्रमातील साधक श्री. निखिल पात्रीकर यांचे लाभलेले साहाय्य आणि जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

माझी आणि निखिलदादाची ओळख कोरोनामुळे झालेल्या दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ सेवेनिमित्त झाली.

त्यागी वृत्ती आणि अहंचा लवलेशही नसलेले श्री. सोहम् सिंगबाळ !

तो छोटी छोटी कृतीही व्यवस्थित, परिपूर्ण आणि भावपूर्ण करतो. त्यामुळे त्याने केलेल्या कृतीतून चांगली स्पंदने येतात.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पूर्वग्रह या स्वभावदोषावर मात करण्यासाठी व्यष्टी आढाव्यात सांगितलेले सूत्र !

सद्गुरु राजेंद्रदादा यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पूर्वग्रह या स्वभावदोषावर मात करण्यासाठी सांगितलेले एक उदाहरण एका साधिकेने मला सांगितले.

मरणप्राय वेदना देेेणार्‍या आजारपणात नामजपादी उपाय आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा यांमुळे प्रकृती पूर्ववत् झाल्याची अनुभूती घेणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे फोंडा येथील श्री. दामोदर वझे !

भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशीला, म्हणजे १५.९.२०२० या दिवसापासून मी रुग्णाईत झालो. त्यापूर्वी ४ दिवसांपासूनच मला बरे वाटत नव्हते.

जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवणे आणि सत्संगानंतर पुष्कळ सकारात्मक वाटणे

‘जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासून आमच्या घरात उत्सव असल्याप्रमाणे प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण होते.

भावप्रयोगात श्री गुरूंच्या चरणांवर मन अर्पण केल्यावर ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांना आलेली अनुभूती

भावप्रयोगाच्या आरंभी मनात भूतकाळातील विचार असल्याने गुरुदेवांना ‘आता या मायाबाजारातून मला सोडवा’, अशी प्रार्थना होणे

लसीकरणातील अनागोंदीला लागणार पोलिसांचा चाप ?

नगरसेवक अविनाश कदम यांच्या तक्रारीची नोंद घेत स्वत: मुख्याधिकारी अविनाश बापट यांनी टोकन तपासले होते. तेव्हा त्यांना अनुक्रमांकानुसार टोकन आढळून आले नाहीत.

सातारा जिल्ह्यात लसीअभावी लसीकरण मोहिम रखडली !

गत २ दिवसांपासून जिल्ह्यात लस उपलब्ध झाली नसल्याने बहुतांश आरोग्य केंद्रांवरील लसीकरण मोहिम रखडली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांवरील फाटकांवर ‘लसीकरण बंद’चे फलक झळकत आहेत.

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे ‘हत्ती’ गवतापासून गॅसनिर्मिती !

सध्या पेट्रोल, डिझेल अन् घरगुती उपयोगाच्या गॅसच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशातच आता सामान्यांना परवडेल असे जैवइंधन येथे निर्माण होणार आहे.