पेट्रोल पंपांवर सर्व सुविधा द्या ! – भाजपच्या निवदेनावर जिल्हाधिकारी यांचे आदेश
सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाच्या गोष्टी का लक्षात येत नाहीत ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ?
सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाच्या गोष्टी का लक्षात येत नाहीत ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ?
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘स्वतःला सर्व कळते’, हा अहंभाव असतो; म्हणून त्यांना एकाही विषयाचे पूर्ण ज्ञान नसते, तर संतांना अहंभाव नसतो, त्यामुळे त्यांना शब्दातीत अनेक विषयांचे ज्ञान असते !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरीय ‘ऑनलाईन’ युवा साधक सत्संगाचे आयोजन..
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षारक्षकांना सभागृहात बोलवावे लागले. त्यांनाही या खासदारांना आवर घालता आला नाही.
आंबिवली येथे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर इराणी टोळीकडून आक्रमण होते. या आक्रमणांचे नियोजन करणारा इराणी टोळीचा सूत्रधार अब्दुल्ला संजय इराणी याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे.
‘भूमीगत गटार योजने’च्या कामात घाईघाईने अधिक दराची निविदा संमत करून माजी आयुक्तांनी केलेला भ्रष्टाचार चिंताजनक आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही कंत्राटदाराने रस्त्याची स्वच्छता न केल्याने चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कंत्राटदाराच्या अंगावर कचरा फेकून संताप व्यक्त केला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर येथील धर्मप्रेमींसाठी नुकतेच ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
कर्नाळा सहकारी बँक घोटाळा हा ठराविक खात्यांपुरता मर्यादित नसून त्याची पाळेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेकापचे इतर नेतेही भागीदार आहेत.