पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्या जायका प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता !
वर्ष २०१५ मध्ये प्रकल्पाचा करार झाला असतांना ६ वर्षे उलटली तरी अजून निविदा प्रक्रियेवर काम चालू आहे. त्यामुळे कामामध्ये टाळाटाळ होत असल्याचा संशय नागरिकांना आल्यास चूक ते काय ? या प्रकरणी संबंधित अधिकार्यांची चौकशी करून ते दोषी असल्यास त्यांना निलंबित करायला हवे !