
मुंबई – वारंवार पाठपुरावा करूनही कंत्राटदाराने रस्त्याची स्वच्छता न केल्याने चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कंत्राटदाराच्या अंगावर कचरा फेकून संताप व्यक्त केला. ‘१५ दिवसांपासून मी कंत्राटदाराकडे स्वच्छतेची विनंती करत होतो’, असे लांडे यांनी सांगितले.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध