केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये आता केवळ स्थानिकांना सरकारी नोकर्‍या !

अन्य राज्यांकडूनही अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्याचाही सरकारने विचार करून सर्व राज्यांतील स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे !

वाराणसी येथे गंगा नदीचे पाणी हिरव्या रंगाचे झाल्याने चौकशीचा आदेश

प्रदूषणामुळेच अशा प्रकारचा पालट झाला आहे, हे वेगळे सांगायला नको ! प्रदूषणामुळे पंचमहाभूतांमध्ये होत असलेले अनिष्ट पालट रोखण्यासाठी पंचमहाभूतांनीच जर रौद्र रूप दाखवणे चालू केले, तर जगात काय स्थिती निर्माण होईल, याची कल्पना करता येत नाही !

मुलांनी विदेशी चित्रपट पाहिला, विदेशी कपडे घातले, तर पालकांना मृत्यूदंडाची शिक्षा !

विदेशी चित्रपट पाहिल्यास आणि विदेशी कपडे घातल्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी केली आहे.

मुख्यमंत्री यांची पंतप्रधानांशी भेट राजकीय तडजोडीसाठीच ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

भेट केवळ राजकीय तडजोडीसाठी होती, अशी टीका भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

राज्यस्तरीय शालेय गुणांकनामध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकावर !

विविध शालेय उपक्रमांमध्ये संपूर्ण राज्यात झालेल्या गुणांकनामध्ये सातारा जिल्ह्याने राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

खेड (जिल्हा सातारा) येथील ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडले !

तळागाळातील भ्रष्टाचार बंद होण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता आहे.

 पुणे महापालिकेने शहरातील ३३ धोकादायक वाडे आणि इमारती पाडल्या !

पावसाळ्यात होणार्‍या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेची विशेष मोहीम !

मुळशी तालुक्यातील (पुणे जिल्हा) आग दुर्घटनेतील मृत आणि जखमींना साहाय्य घोषित !

मुळशी तालुक्यातील (पुणे जिल्हा) आग दुर्घटनेतील मृत आणि जखमींना साहाय्य घोषित !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीचे वार्तांकन

राज्य सरकारने ७ सहस्र कोटी रुपये गरिबांसाठी खर्च करावेत ! – नीतेश राणे, आमदार, भाजप

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या हानीची केंद्रीय पथकाकडून पहाणी

केंद्रीय पथकाने ३ जूनपासून कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची पहाणी केली.