सांगली येथील साधिकेला कोरोनाचा संसर्ग झालेला असतांना खासगी रुग्णालयाविषयी आलेला चांगला अनुभव

कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !

इस्लामी संस्था आणि इस्लामी प्रवक्ते दायित्व घेणार का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एका हिंदु मुलीने मुसलमान मुलाशी विवाह केल्यास तिचा कसलाही छळ आणि तिच्यावर बळजोरी होणार नाही, याचे दायित्व…

वैशाख आणि ज्येष्ठ मासांतील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

बहुगुणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी भूखंड उपलब्ध करून देऊन वनौषधींच्या संवर्धनासाठी हातभार लावावा !

दीर्घकाळ धान्य साठवणूक करता येईल, अशा लहान आणि मोठ्या आकाराच्या गोडाऊनचे बांधकाम अल्प खर्चात कसे करावे, याची माहिती कळवा !

आपत्काळाच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या ठिकाणी अन्नधान्य साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान किंवा मोठी गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. आपत्काळाचा कालावधी पहाता गोडाऊनमध्ये ५-६ वर्षे धान्य टिकणे आवश्यक आहे.

५-६ वर्षांसाठी पाण्याची साठवणूक करण्याच्या अल्प दरातील पद्धतींची माहिती कळवा !

आपत्काळ ५-६ वर्षांचा असल्यामुळे आतापासूनच पाण्याचीही साठवणूक करून ठेवावी लागणार आहे. यादृष्टीने खालील माहिती आवश्यक आहे.

समाजहितासाठी मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करणे, ही समष्टी साधनाच !

केवळ स्वतःच्या परिवारापुरताच विचार न करता समाजबांधवांचा विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी.

‘आपत्काळ साधनेसाठी संपत्काळ आहे’, हे अनुभवता आल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या ठाणे येथील सौ. वैशाली सामंत (वय ७२ वर्षे)

सामंतकाकू प्रत्येक गोष्ट तळमळीने आणि श्रद्धेने करतात. या काळात भगवंताने जे दिले आहे, याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते.’ – (पू.) सौ. संगीता जाधव, ठाणे

गुरुपौर्णिमेला ४८ दिवस शिल्लक

गुरु स्वतःतील ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्यातील लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात. 

पुणे येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !