पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम !
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
सामान्य नागरिकांनाही आपत्कालीन प्रशिक्षणाची आवश्यकता आहे
‘वॉटरप्रूफ’ आणि उत्तम दर्जाच्या प्रतिमा १०० रुपयांपासून ते २ सहस्र रुपयांमध्ये भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रमुख रस्त्यांवर मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम संथ गतीने चालू असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
डॉ. दिनकर गंगाधर केळकर या एका व्यक्तीने संकलित केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे संकलन हे राजा केळकर संग्रहालय याचे वैशिष्ट्य आहे.
लाचखोर पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
बेदाणा भिजल्याने शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्वरित हानीभरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
कोरोना केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.
‘आयुक्त चले जाव’, असा नारा व्यापार्यांनी दिला , पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कह्यात घेऊन नंतर मुक्तता केली.
आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आणलेली वस्तुस्थिती गंभीर आहे !