पू. निर्मला दातेआजींच्या चरणी कृतज्ञ आहे अवघी पुण्यनगरी ।

पुणे (पुण्यनगरी) येथील दाते कुटुंबीय गोवा (गोमंतक) येथे जाण्याआधी पू. दातेआजी त्यांची मुलगी श्रीमती अनुराधा पेंडसेकाकूंच्या घरी होत्या.

प्रेमभाव, त्याग आणि भक्तीभाव यांचा अपूर्व संगम असलेल्या पू. निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) !

वैशाख कृष्ण पक्ष दशमी या दिवशी ८९ व्या वर्षात पदार्पण करतांना पू. दातेआजी भूलोकातील वैकुंठात पवित्र, पावन अशा सनातनच्या रामनाथी (गोवा) आश्रमात आहेत’, या विचाराने पुष्कळ आनंद होऊन माझा भाव जागृत होत आहे.

सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन् यांची चेन्नई येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

वैशाख कृष्ण पक्ष दशमी (४.६.२०२१) या दिवशी सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन् यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने चेन्नई येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

मनमिळाऊ, प्रेमळ आणि अभ्यासू वृत्ती असलेले कोथरूड (पुणे) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. प्रा. विलास भिडेकाका !

भिडेकाकांचा स्वभाव मनमोकळा होता, तसेच ते स्पष्टवक्ते होते. त्यांचा मला नेहमीच आधार वाटत असे.

सर्व कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देऊन मुलाला पूर्णवेळ साधनेसाठी अनुमती देणार्‍या जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. उषा पवार !

३ जून या दिवशी आपण श्री. विशाल यांच्या आईची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.