अमेरिकेने तुर्कस्तानकडून पाकला देण्यात येणार्‍या ३० लढाऊ विमानांची विक्री रोखली !

तुर्कस्तानमध्ये बनलेली ३० लढाऊ हेलिकॉप्टर्स पाकला विकण्यास अमेरिकेने रोखले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अमेरिकेचे इंजिन असते. त्यामुळे ही विमाने विकण्यापूर्वी अमेरिकेची अनुमती घ्यावी लागते. तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींचे प्रवक्ते इब्राहिम कालिन यांनी याविषयी माहिती दिली.

महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार अशी नोंद होईल !

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे महत्त्वाची माहिती असल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न !

‘आयएन्एस् करंज’ ही पानबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाणारी ‘आयएन्एस् करंज’ ही अत्याधुनिक पाणबुडी १० मार्च या दिवशी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. मुंबई येथील पश्‍चिम कमांड नौदलाच्या मुख्यालयामध्ये नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमवीर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडून साधूसंतांना लसीकरण करण्याची सरकारकडे मागणी !

कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याचा कार्यक्रम चालू करण्यात आला आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून आधारकार्ड आणि शिधापत्रिका घेण्यात येत आहेत

भारतीय चीनच्या संकटाचा सामना करण्यास सिद्ध आहेत का ?

देशाची सध्याची सुरक्षेची स्थिती अस्थिर आणि अनिश्‍चित आहे. अशा वेळी संपूर्ण सैन्याने युद्धाची सिद्धता वाढवावी आणि क्षमतेच्या विस्तारासाठी समन्वय करावा, असे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याला केले आहे.

साधकांनी नामजप करतांना ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

ईश्‍वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले समष्टी जप करतांना साधकांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा (ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा) न करता ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केल्यास जगभरच्या समष्टी प्रसाराला गती मिळेल.

महाशिवरात्र

एक निर्दयी आणि महापापी व्याध होता. एके दिवशी तो मृगयेसाठी निघाला असतांना वाटेत त्याला शिवाचे देऊळ दिसले. तो महाशिवरात्रीचा दिवस असल्याने त्या ठिकाणी भक्त पूजा, भजन, कीर्तन करत असलेले त्याने पाहिले.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी साधकांशी बोलण्याच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन !

जे शाश्‍वत नाही, त्याच्याशी संबंध ठेवल्याने आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकतो. माया म्हणजे ‘जी नाही.’ तिच्याशी संबंध ठेवल्यामुळे आपण स्वप्नवत् अवस्थेत रहातो. आपल्याला त्यापासून काही प्राप्त होत नाही.

शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र

शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्‍या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते.

लाभावेत आपले प्रीतीमय आशीष आम्हा साधकांना ।

बाबा, मुक्त करा हो, माझ्या या मायेच्या बंधना ।
शुद्ध करा हो, आता अंतरीच्या दलदलीला ॥