
इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुर्कस्तानमध्ये बनलेली ३० लढाऊ हेलिकॉप्टर्स पाकला विकण्यास अमेरिकेने रोखले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अमेरिकेचे इंजिन असते. त्यामुळे ही विमाने विकण्यापूर्वी अमेरिकेची अनुमती घ्यावी लागते. तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींचे प्रवक्ते इब्राहिम कालिन यांनी याविषयी माहिती दिली.
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran