खासदार शरद पवार यांच्यावर ३१ मार्च या दिवशी होणार पित्ताशयाचे शस्त्रकर्म
प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना २९ मार्च या दिवशी ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना २९ मार्च या दिवशी ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले.
गेल्या आठवड्यापासून सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. बहुतांश तिन्ही जिल्ह्यांमध्ये पारा ३८ अंश पार झालेला आहे.
शहरातील बसस्थानकासमोरील ९ दुकानांना २८ मार्चच्या पहाटे आग लागली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांना पंचनामा करून हानीग्रस्तांना अधिकाधिक साहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले.
काही आठवड्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते गोपाल मजुमदार यांच्या घरात घुसून त्यांची ८५ वर्षीय आई शोभा मजुमदार यांना मारहाण केली होती. तेव्हापासून त्या घायाळ होत्या. त्यांचे २९ मार्च या दिवशी निधन झाले.
नाटीईमली भागातील भरत मिलाप मैदानाच्या कडेला पवित्र रामचरित्रमानसमधील ओव्यांचे फलक आहेत. हे फलक रस्त्याच्या बाजूने असल्यामुळे त्यावर प्राण्यांचे मलमूत्र, रस्त्यावरील धूळ आणि घाण सतत उडत असते. त्यामुळे हे फलक तेथून हटवून दुसर्या पवित्र ठिकाणी लावण्यात यावेत..
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथील शिकारपूरमध्ये अशोक कुमार नावाच्या एका पुजार्याची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
मुरुगादेवाचे वाहन मोर असल्यामुळे मोर पाहून माझी भावजागृती झाली.
आपण दिवसभरात केलेली साधना केवळ चिंतन सारणीत नाही, तर आपल्या साधनेच्या तिजोरीत ठेवत आहोत. आपण ती ईश्वराला दाखवण्यासाठी ठेवत आहोत, म्हणजे त्यात प्रतिदिन वाढ होईल !
२१ मार्च २०२१ या दिवशीच्या दैनिकात आपण ईश्वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे, सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !, वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा इत्यादि यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.
आतापर्यंत आपण या लेखमालेमध्ये विविध आपत्ती आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा, याविषयीची सूत्रे पाहिली. या लेखामध्ये या सर्व आपत्तींच्या संदर्भात काही सामायिक सूचना आहेत. त्या लक्षात ठेवून आपत्तीपूर्वी काही सिद्धता करता येतील.