‘२.११.२०१९ या दिवशी (म्हणजे कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठीला) षष्ठी पूजा करत असतांना मला बरे वाटत नव्हते. एरव्ही ही षष्ठी पूजा माझ्या सासूबाई अतिशय भक्तीभावाने करतात. सासूबाई नसल्याने मी ही पूजा करणार होते. मी मुरुगादेवाचा (कार्तिकेयाचा) नामजप करत षष्ठी पूजेला आरंभ केला. त्या वेळी रांगोळी काढतांना भूमीवर माझ्याकडून चुकून हळद सांडली आणि त्यातून मोराचा आकार सिद्ध झाला. मुरुगादेवाचे वाहन मोर असल्यामुळे मोर पाहून माझी भावजागृती झाली.’
– सौ. सुगंधी जयकुमार, चेन्नई (५.११.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |