प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन यांसाठी ८ प्राचीन मंदिरांची निवड

राज्याचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी सादर केला. त्यात मंदिरांच्या संदर्भात वरील घोषणा करण्यात आली.

भारतीय महिलांच्या विवाहबाह्य संबंधांची खोटी आकडेवारी घोषित करणार्‍या ‘अ‍ॅप’वर बंदी घाला !

भारतीय महिलांची अपकीर्ती करणार्‍या फ्रान्समधील ‘फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अ‍ॅप’वर बंदी घालावी, अशी मागणी जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.

तत्कालीन उपवनसंरक्षकांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी करणार ! – शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर 

आमदार केसरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात वनविभागाच्या विकासकामांसाठी आणि सौरऊर्जा कुंपणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. दोडामार्ग येथे प्राणी संशोधन केंद्र चालू झाले होते; परंतु चव्हाण यांच्या निष्क्रीय कारभारामुळे ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने गोव्यात ठिकठिकाणी घातलेल्या छापासत्रात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात

यासाठी केवळ छापासत्रांवर समाधान न मानता अमली पदार्थांविषयीचे कायदे कठोर आणि सक्षम करणे आवश्यक आहे !

ब्रिटीश राजघराण्याला जन्माला येणार्‍या माझ्या बाळाच्या काळ्या रंगाची चिंता होती !

मेगन मर्केल यांच्या आरोपात तथ्य असेल, तर अशा ब्रिटीश राजघराण्यात स्वतःच्या मुलांविषयी कसा विचार केला जातो, यातून त्यांची मानवताविरोधी मानसिकता अधिक स्पष्ट होते.

वाहतूकदारांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच देशव्यापी ‘वाहतूक बंद’ आंदोलन करणार ! – कुलतरनसिंह अटवाल, अध्यक्ष, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस 

महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर आणि बस वाहतूक महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि गोवा राज्य या विभागांची विशेष बैठक येथील हॉटेल लेमनग्रास येथे झाली. त्यानंतर अटवाल यांनी पत्रकारांना माहिती दिली.

अंबाजी, फातोर्डा, मडगाव येथे दुहेरी हत्याकांड : २ वृद्धांची हत्या

अंबाजी, फातोर्डा येथे दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडाच्या घटनेने मडगाव येथे खळबळ माजली आहे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्यातील टेकड्यांवरील अतिक्रमणांकडे महापालिकेचे दुर्लक्ष !

अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करून जनतेचे आयुष्य धोक्यात आणणार्‍या अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

आरोग्य साहाय्यिकेसमवेत संबंध ठेवल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी निलंबित !

वैद्यकीय अधिकार्‍याकडून झालेले कृत्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासल्यासारखेच आहे !

आरोपीपासून रक्षण करण्यासाठी बंदूक बाळगण्याचा परवाना द्या !

पोलीस महिलांची सुरक्षा करण्यास सक्षम नसतील, तर आता महिलांना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागेल !