धर्मांध ख्रिस्त्यांची अरेरावी जाणा !

आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील इदलापाडूमध्ये सीतामातेच्या पदचिन्हांच्या ठिकाणी ख्रिस्त्यांकडून विशाल क्रॉस उभारण्यात येत असल्याने पदचिन्हांना हानी पोचवण्यात आली आहे.

साधकांनो, आध्यात्मिक पातळीमध्ये अडकण्यापेक्षा हनुमानाप्रमाणे भक्ती करून गुरुचरणांशी स्थान मागूया !

माघ कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजेच उद्या ५ मार्च २०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी साधकांना दिलेला संदेश येथे देत आहोत.

नामजप करतांना सूक्ष्मातून प.पू. दास महाराज यांचे ‘दासमारुति’ या रूपात दर्शन होणे आणि परात्पर गुरुमाऊलींचे ‘प्रभु श्रीरामचंद्र’ या रूपात दर्शन होणे

‘२८.७.२०२० (मंगळवार) या दिवशी प्रतिदिनप्रमाणे पहाटे लवकर उठून मी नामजप करत होतो. प्रतिदिनचा ‘श्री दुर्गादेवी’ हा जप झाल्यानंतर माझा आपोआप ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप चालू झाला.

हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये व्यापक स्तरावर झालेला प्रसार अन् मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांना व्यष्टी आणि समष्टी स्तरावर झालेेले लाभ !

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे २२.३.२०२० या दिवसापासून संपूर्ण देशात अकस्मात् दळणवळण बंदी लागू करण्यात आली. या दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांना झालेले लाभ या लेखात आपण पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले         

मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूती

मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची स्थापना करण्यात आल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूतींपैकी ३ मार्च या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव आणि अन्य साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या आज उर्वरित अनुभूती पाहूया.

श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

ध्यानात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांना पाहिल्यावर ‘त्या तिघी जणी महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे जाणवणे

मी ध्यानमंदिरात ध्यानाला बसले होते. तेव्हा मला ‘३ देवी उभ्या आहेत’, असे दिसले. तेव्हा ‘त्या तिघी जणी श्री महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे वाटले.