नवरात्रातील भाववृद्धी सत्संगात श्री चंद्रघंटादेवीविषयी सांगत असतांना सिंहारूढ देवी घरी आली असून पुढील ३ दिवस देवघरात सिंहराजांचे अस्तित्व जाणवणे
देवीच्या आगमनापूर्वी शंख आणि घंटा नाद झाला. तो ऐकतांना माझ्या अंगावर रोमांच येत होते. ती अवस्था नंतर बराच काळ टिकून राहिली.