गोरक्षकांवरील तडीपार आदेश रहित करा !
हे प्रशासनाला का सांगावे लागते ? स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कृती का केली जात नाही ?
हे प्रशासनाला का सांगावे लागते ? स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कृती का केली जात नाही ?
१३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी वीर उमाजी नाईक यांचा बलीदानदिन आहे. यानिमित्ताने…
पुणे येथील एल्गार परिषदेच्या सभेत हिंदुविरोधी वक्तव्य करणार्या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करावी, यासाठी भाजप उत्तर भारतीय जिल्हा मोर्चाच्या वतीने १० फेब्रुवारी या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.
हिंदु जनजागृती करत असलेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून समिती राष्ट्रजागृतीचे मोठे कार्य करत आहे – श्री. रोकडे
सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !
हा आश्रम म्हणजे आध्यात्मिक चेतनेचा विस्तार असून सामान्य जनांसाठी कल्याणकारी आणि अडचणींचे निराकरण करणारे केंद्र आहे.
आतापर्यंत किती बनावट मतदान ओळखपत्र बनवली जाऊन मतदान झाले असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !
धर्मांधांच्या जमावाने देहलीतील मंगोलपुरी भागातील रिंकू शर्मा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून पाठीत चाकू खुपसून त्याची हत्या केली. श्रीराममंदिराविषयी काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
वीजवितरण आस्थापनाने वीज पंपासाठी पुरवलेला वीजपुरवठा थकित वीज देयकापोटी खंडित केल्याच्या प्रकरणी संतप्त झालेल्या शेतकर्यांनी वीज वितरण आस्थापनाच्या कन्हैयानगर भागात असलेल्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ११ फेब्रुवारी या दिवशी ‘ठिय्या आंदोलन’ केले.
‘राष्ट्रीय विकासात अल्पसंख्यांकांना योग्य तो वाटा मिळाला नाही; म्हणून मुख्य धारेत सामील होणे त्यांना शक्य झाले नाही’, अशा आशयाची वक्तव्ये लोकप्रतिनिधी करत असतात. अल्पसंख्यांकांना मुख्य धारेत सामील होता आले नाही, हे खरे नसून ‘त्यांना सामील व्हायचे नाही’