लोकहो, सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !

पुणे – फेसबूकवर ओळख झालेल्या व्यक्तीने ६१ वर्षीय निवृत्त शिक्षिकेची महागड्या भेटवस्तूंचे प्रलोभन दाखवून १३ लाख १७ सहस्र रुपयांची फसवणूक केली. जानेवारी ते जून २०२० या कालावधीत ही घटना घडली. याविषयी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मुंढवा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर त्यांनी अन्वेषण करून मुंढवा पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे.
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !
अजिंक्यतारा आणि संगम माहुली विकासकामांना प्रशासकीय मान्यता ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार