यवतमाळ येथे धरणे आंदोलन

यवतमाळ, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – पुणे येथील एल्गार परिषदेच्या सभेत हिंदुविरोधी वक्तव्य करणार्या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करावी, यासाठी भाजप उत्तर भारतीय जिल्हा मोर्चाच्या वतीने १० फेब्रुवारी या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा, भाजप जिल्हा महामंत्री राजूभाऊ पडगीलवार यांनी केले. या वेळी संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk