नायर रुग्णालयात डोक्यावर पंखा पडल्याने निवासी डॉक्टर घायाळ

मुंबई – कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने नायर रुग्णालयातील एका इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतांना ती रुग्णांसाठी खुली करण्यात आली. तेथील एका कक्षात डोक्यावर पंखा पडल्याने भूलतज्ञ विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टर घायाळ झाले. त्यांच्यावर उपचार चालू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. भविष्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी इमारतीचे लेखापरीक्षण करण्याची मागणी होत आहे.कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने नायर रुग्णालयातील एका इमारती करण्यात आली.