बेतुल येथील छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यावर साजरा झाला भव्य शिवदीपोत्सव !
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बेतुल येथे किल्ला बांधला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बेतुल येथे किल्ला बांधला.
जग पाहील की एम्.आय.एम्. संपूर्ण भारतात त्याचा झेंडा फडकवत आहे.
दोन्ही वयस्कर महिलांचा प्रथम तीक्ष्ण हत्यार हाणून आणि नंतर चाकू खुपसून खून करण्यात आला.
प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत असलेल्या तथ्यहीन आणि संदर्भहीन बातम्यांमुळे गोव्यातील पर्यटन आणि इतर व्यवसाय यांवर विपरीत परिणाम होत आहे.
वर्ष १९०८ मध्ये लोकमान्य टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे ‘राममूर्ती सर्कस’चे खेळ चालू होते. एका खेळाला लोकमान्य टिळक निमंत्रणावरून गेले.
आंध्रप्रदेशातील भाजपचे नेते एन्. रमेश नायडू यांनी मोहनदास गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे यांना ‘देशभक्त’ म्हणणारे ट्वीट केले होते; मात्र त्यावरून वाद झाल्यावर त्यांनी हे ट्वीट हटवले.
अशांंना सरकारने कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! अंनिससारख्या संघटना याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘कृती योजने’चे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्यास अधिकाधिक १ लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३३ झाली आहे.
प्राचीन काळी वीज, आधुनिक तंत्रज्ञान, संगणक आदी अस्तित्वात नव्हते; मात्र तरीही केवळ उपलब्ध बांधकाम साहित्याच्या आधारे तत्कालीन कारागिरांनी सर्वोत्तम नक्षीकाम केले. सहस्रो वर्षांपूर्वी बांधलेल्या मंदिरांच्या माध्यमातून ते पहाता येते.